7.1 C
Munich
Thursday, March 12, 2026

मी पुस्तकातून ट्रेडिंग बदल काय शिकतो ?

Must read

*द अल्केमिस्ट पाउलो कोएलो*

 • आपण जे काही शोधत असतो ते इथेच असते . पण ते समजायला ही सान्तियागो सारखा प्रवास आपल्या करावा लागतो. 

 • म्हणजे आपण मार्किट मध्ये येतो तेव्हा असे वाटते की आपल्या जे काही पाहिजे ते फक्त buy and sell केल्यानी आपल्याला भेटेल नंतर समजते की त्यासाठी चार्ट लागेल आणि इंडिगेटर लागेल. त्या मधून ही प्रॉफिट बनला नाही तर आपण इंडिगेटर बदलतो नवीन नवीन मार्ग शोधतो जिकण्याचे.. मग नंतर समजते की वरील सर्व गोष्टी या नंतर येतात आधी येते ते मन तेच मन ज्यानी आपल्याला स्टॉक मार्क़ेट मध्ये आणले. 

*अल्कोलिक एनोनिमस*

मग आपले मन स्वीकार नाही करत आपण जे आहोत ते.

 • अल्कोलिक एनोनिमस – आपल्याला शिकवते की आपण जसे आहेत तसे आपल्याला स्वीकार केला पाहिजे. एक उच्य शक्ती आहे ज्या वर आपल्याला विश्वास ठेवाव लागेल. 

 • जसे की आपले मन, लॉस झाला तर तो स्वीकारू शकत नाही. आणि प्रॉफिट झाला तरी आपण खूप खूश होतो म्हणजे आपले मन आपल्या ताब्यात नाही. जसे आहे तसे स्वीकार करा आणि त्याला उच्च शक्ती वर सोडून द्या.. 

 • सर्वांचे प्रॉब्लम हे वेग वेगळे असतील त्या नुसार त्याना उच्य शक्ती वेग वेगळी असेल.

 • माझी उच्य शक्ती चार्ट आहे तर मी त्या चार्ट वर विश्वास ठेवतो. 

*अति परिणामकारक लोकांच्या ७ सवयी*

अंत लक्ष्यात घेऊन सुरवात करणे.

 • घर बांधताना आपण आधी काय करतो ? आपल्याला कसे घर हवे आहे ? हे आधी कागदावर ठरवतो. आधी नकाशा तयार करतो, मग घराचं बांधकाम सुरु करतो. घराचा नकाशा तयार न करता आपण कधी घराचे बांधकाम सुरु करतो का ?

 • ट्रेडिंग करताना ही आधी आपला प्लान तयार हवा अचानक मार्क़ेट पडताना पाहिले तर आपण अचानक मार्केट मध्ये एंट्री करतो आणि मार्केट तिथूनच वर जाते. मग आपल्याला लॉस होतो. 

 • फोमो होतो.

 • लॉस होण्याचा त्यावेळेस तुम्ही जे काही शिकले होते ते डोक्या वरून जाते आणि तुम्ही exit करता आणि मार्किट परत पडायला लागते. 

 • म्हणून बुद्ध बोलतो परत जा नदी चे पाणी आता स्वछ झाले असेल ते आता पिऊ शकतो. तसेच आपल्याला परत आपल्याला आपल्या मना वर काम करावे लागेल.

 • जर तुम्ही ट्रेडिंग करायचे स्वीकार केले आहे तर ट्रेडिंग शिवाय तुम्हाला काही मार्ग नाही .. 

 • तुम्ही ट्रेडिंग ला सर्वात प्रथम प्राध्यानं द्यायला हवेत. 

- Advertisement -spot_img

More articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article